संवाद प्रदर्शन

आपल्या शाळेत दिनांक २४ जून २०२५ रोजी इयत्ता री ते वीच्या विद्यार्थ्यांसाठीसंवाद प्रदर्शनहा शालेय उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक शैक्षणिक विषयांवर संवाद सादर केले. स्वच्छता, पर्यावरण, वाहतूक नियम, शिक्षणाचे महत्त्व आणि पालकमुलांमधील नातं यावर त्यांनी प्रभावी संवाद सादर केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विचार मांडण्याची क्षमता, संवाद कौशल्य, अभिनय सादरीकरणाची कला विकसित झालीउपक्रमाचे आयोजन वर्गशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विशेषतःश्रीमती सुप्रिया डांगे, श्रीमती ज्योती मुस्मुडेआणिश्रीमती प्राज्ञा इंगळकरयांनी विद्यार्थ्यांना संवाद लेखन, सराव सादरीकरण यासाठी योग्य मार्गदर्शन केलेउपक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यांचे आत्मविश्वास सर्जनशीलता वाढीस लागलीया उपक्रमाला प्रोत्साहन आणि आवश्यक सहकार्य दिल्याबद्दल आम्हीप्राचार्य शर्वरी  मॅडमयांचे मन:पूर्वक आभार मानते. त्यांच्यामुळेच हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडू शकला.

Comments

Popular posts from this blog

STAR ACHIEVER - RIYANSH RAUT

STAR ACHIEVER - SWAYAM RAIKAR

STAR ACHIEVER - ADVIK NAIK